MPSC PYQGeographymarathi

खालील विधाने पहा. (a) महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. (b) फुले यशोदा गव्हाने वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मधे विकसित केले. (c) महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते.

A.विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.
B.विधान (a) आणि (c) बरोबर आहेत.
C.विधान (b) आणि (c) बरोबर आहेत.
D.विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.

Correct answer: B

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions