MPSC PYQGeographymarathi
पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश्य आहेत? (a) भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. (b) बाह्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे. (c) गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ करणे.
A.फक्त (a)
B.(a) आणि (b)
C.फक्त (b)
D.(c) आणि (b)
Correct answer: B