MPSC PYQGeographymarathi

खालीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे/ची आहे/आहेत? (a) कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. (b) वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपुर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले आहे. (c) उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. (d) महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत.

A.फक्त (b)
B.फक्त (a) आणि (b)
C.(a), (c) आणि (d)
D.(a), (b) आणि (d)

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions