MPSC PYQGeographymarathi
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहे/आहेत? (a) महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. (b) राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. (c) नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारणशक्ती वाढते. (d) विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते.
A.फक्त (a)
B.(a) आणि (b)
C.(b) आणि (c)
D.(a), (c) आणि (d)
Correct answer: D