MPSC PYQGeographymarathi

खालील विधाने विचारात घ्या. (a) चिनाब नदी झोजीला खिंडीजवळ उगम पावते. (b) रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे. (c) सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?

A.(a) आणि (c) फक्त
B.(a) आणि (b) फक्त
C.(b) आणि (c) फक्त
D.फक्त (c)

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions