MPSC PYQGeographymarathi

संचालनालय, खनिज विभाग, नागपूर यांच्या 2014 च्या आकडेवारी प्रमाणे महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत?

A.भंडारा
B.सिंधुदुर्ग
C.गडचिरोली
D.चंद्रपूर

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions