MPSC PYQGeographymarathi

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धीदर दर्शविती?

A.मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
B.मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
C.मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि पालघर
D.मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि पालघर

Correct answer: B

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions