MPSC PYQGeographymarathi
खालील विधानांचा विचार करा: (a) रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू-महादेव डोंगररांग असे म्हणतात. (b) सातपुडा पर्वतरांगमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. (c) हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे. (d) गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्याना वेगळी करणारी सातमाळा-अर्जिंटा डोंगररांग आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
A.फक्त (a) विधान बरोबर आहे.
B.(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
C.विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
D.वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
Correct answer: D