MPSC PYQHistorymarathi

_________ या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटीश राजवटीविरुद्ध कारवाया करणार्‍यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता.

A.सर अॅन्ड्रू फ्रेझर
B.जॉन नॉटबोअर
C.रिचड मायन
D.चार्ल्स फोर्जेट

Correct answer: D

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions