MPSC PYQAptitudemarathi

पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान १ : सर्व मोगरा शेवंती आहेत. २ : सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत. ब : सर्व फुले शेवंती आहेत.

A.निष्कर्ष अ बरोबर आहे
B.निष्कर्ष ब बरोबर आहे
C.निष्कर्ष अ व ब दोन्ही बरोबर आहेत
D.निष्कर्ष अ व ब दोन्ही चुकीचे आहेत

Correct answer: D

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions