MPSC PYQAptitudemarathi

पाच वर्षांपूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्षे होते. आज रेखा, नेहा व निरज चे सरासरी वय 33 वर्षे आहे. 10 वर्षांनंतर निरजचे वय किती असेल ?

A.31 वर्षे
B.33 वर्षे
C.30 वर्षे
D.35 वर्षे

Correct answer: A

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions