MPSC PYQHistorymarathi

‘झांशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती’, हे विधान खालीलपैकी कोणी केले ?

A.जॉन लॉरेन्स
B.मेजर सार्जंट
C.ह्यू रोज
D.कॉलीन कॅम्पबेल

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions