MPSC PYQAptitudemarathiभूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम निरज ने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा निरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?A.32B.38C.42D.40Correct answer: DSource paperMPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)Practice more questions