MPSC PYQAptitudemarathi

'अ' ने 'ब' ला एक वस्तु १० टक्के नफ्याने विकली. 'ब' ने तीच वस्तु परत 'अ' ला १० टक्के तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाले ?

A.'अ' चा ना नफा ना तोटा झाला
B.'अ' चा ११ टक्के नफा झाला
C.'अ' चा २० टक्के नफा झाला
D.'ब' चा २० टक्के तोटा झाला

Correct answer: B

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions