MPSC PYQAptitudemarathi

जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणामाल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा. (वर्तुळातील आकडे अंशात्मक कोन दर्शवितात)

A.₹ 35,000
B.₹ 30,000
C.₹ 25,000
D.₹ 20,000

Correct answer: B

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions