MPSC PYQAptitudemarathi

समीरने एकूण रु. 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रु. 3 ची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले ?

A.24
B.30
C.32
D.20

Correct answer: A

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions