MPSC PYQSciencemarathi
विद्युतचुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते ?
A.1 मिलीमीटर ते 700 नॅनोमीटर
B.0.1 मीटर ते 1 मिलीमीटर
C.1 नॅनोमीटर ते 400 नॅनोमीटर
D.400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर
Correct answer: D
Correct answer: D