MPSC PYQHistorymarathi
खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते ?
A.राजा रघुजी दुसरा
B.राजा रघुजी तिसरा
C.श्रीमंत मालोजी राजे भोसले
D.श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले
Correct answer: B