MPSC PYQSciencemarathi
खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. i. "सोलर पी.व्ही." तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे सरळ विद्युत उर्जेत रूपांतर होते. ii. "सोलर औष्णिक" तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे उष्णता उर्जेत रूपांतर होते. iii. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो.
A.चूक, चूक, चूक
B.बरोबर, बरोबर, चूक
C.बरोबर, बरोबर, बरोबर
D.बरोबर, चूक, बरोबर
Correct answer: B