MPSC PYQSciencemarathi
पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण अ. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरीत झालेले आहेत. ब. त्यांना हृदयाचे तीन कप्पे असतात. क. ते शीतरक्ताचे प्राणी आहेत. ड. त्यांच्या शरीरावर खवले असतात.
A.फक्त अ
B.फक्त अ आणि ब
C.अ, क आणि ड
D.अ, ब आणि क
Correct answer: C