MPSC PYQSciencemarathi

बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते ?

A.लाल पिशवी
B.पिवळी पिशवी
C.निळी पिशवी
D.पांढरी पारदर्शक पिशवी

Correct answer: B

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions