MPSC PYQHistorymarathi

२६ जुलै १८७६ रोजी, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते ?

A.प्रा. सुंदर रामन
B.डब्ल्यू. एस. ब्लंट
C.आनंद मोहन बोस
D.शिशिर कुमार घोष

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions