MPSC PYQSciencemarathi
वनस्पतीरोग व रोगकारकाच्या जोड्या लावा. अ. गव्हाची सुटी काजळी ब. गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा क. भुईमुगाच्या पानावरील टिक्का ड. हळदीच्या पानावरील ठिपका i. टॅफ्रीना मॅक्युलान्स ii. सरकोस्पोरीडियम परसोनॅटम iii. उस्टीलॅगो सेगेटम iv. पक्सीनिया ग्रॅमीनिस
A.अ-i, ब-ii, क-iv, ड-iii
B.अ-ii, ब-i, क-iii, ड-iv
C.अ-iii, ब-iv, क-ii, ड-i
D.अ-iv, ब-iii, क-i, ड-ii
Correct answer: C