MPSC PYQIndian Politymarathi

राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्राम सभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत ?

A.अनुच्छेद २४३
B.अनुच्छेद २४४
C.अनुच्छेद २४५
D.अनुच्छेद २४२

Correct answer: A

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions