MPSC PYQCurrent Affairsmarathi

खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे ?

A.नासा आणि सी.एन.ई.एस.
B.नासा आणि इस्रो
C.नासा आणि ई.एस.ए.
D.नासा आणि जाक्सा

Correct answer: A

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions