MPSC PYQEconomicsmarathi
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? अ. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. ब. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते.
A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ आणि ब दोन्ही
D.यापैकी एकही नाही
Correct answer: A