MPSC PYQEconomicsmarathi

भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही ?

A.एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज
B.भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे अधिकृत व्यासपीठ
C.फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाइन व्यासपीठ
D.परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions