MPSC PYQEconomicsmarathi

भारताच्या २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त ? अ. भरडधान्यास 'श्री अन्न' या नावाने सन्मानित करण्यात आले आहे. ब. 'किसान क्रेडिट कार्ड' सुविधा वाढविण्यासाठी रुपये २३,००० कोटी तरतूद करण्यात आली आहे. क. 'राष्ट्रीय पशुधन मिशन' करिता रुपये १,००० कोटी तरतूद करण्यात आली.

A.केवळ अ
B.केवळ अ आणि ब
C.केवळ ब आणि क
D.वरीलपैकी सर्व

Correct answer: B

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions