MPSC PYQEconomicsmarathi
खालील विधाने विचारात घ्या : अ. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. ब. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
A.फक्त अ बरोबर आहे
B.फक्त ब बरोबर आहे
C.अ आणि ब बरोबर आहेत
D.अ आणि ब चूक आहेत
Correct answer: C