MPSC PYQEconomicsmarathi
__________ मध्ये मानवी गरीबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली.
A.मानव विकास अहवाल १९९७
B.नियोजन आयोगाचा अहवाल २०१२
C.मानव विकास अहवाल २०१०
D.सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल २००९
Correct answer: C