MPSC PYQEconomicsmarathi
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या २०२४ मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च पांच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था/सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा.
A.चीन, अमेरिका, जर्मनी, भारत आणि जपान
B.अमेरिका, भारत, चीन, जपान आणि जर्मनी
C.जर्मनी, अमेरिका, भारत, चीन आणि जपान
D.अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत
Correct answer: D