MPSC PYQEconomicsmarathi
भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे तीन प्रमुख घटक कोणते आहेत ?
A.जन्म दर, माता मृत्यु दर आणि स्थलांतर
B.जन्म दर, मृत्यु दर आणि अर्भक मृत्यु दर
C.जन्म दर, मृत्यु दर आणि स्थलांतर
D.जन्म दर, माता मृत्यु दर आणि अर्भक मृत्यु दर
Correct answer: C