MPSC PYQEconomicsmarathi

खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे ? अ. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. ब. ‘पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान’ योजना ही केंद्रशासन पुरस्कृत योजना आहे.

A.अ बरोबर आहे
B.ब बरोबर आहे
C.अ आणि ब बरोबर आहेत
D.वरीलपैकी कोणतेही नाही

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions