MPSC PYQGeographymarathi
भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते ? अ. महानगरपालिका/नगरपालिका असणे. ब. ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. क. ५०% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे. ड. लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. ला ४०० पेक्षा जास्त.
A.अ, ब आणि क
B.ब, क आणि ड
C.अ, ब आणि ड
D.वरील सर्व
Correct answer: C