MPSC PYQHistorymarathi
कोल्हापूर येथील २७ व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै १८५७ चे बंड केले होते ? अ. रामजी शिरसाठ ब. नानासाहेब पेशवे क. रंगो बापूजी ड. भिमा नाईक
A.फक्त अ आणि ब
B.फक्त ब आणि क
C.फक्त ब, क आणि ड
D.फक्त अ
Correct answer: D