MPSC PYQGeographymarathi

खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. अ. अग्निजन्य खडकात - लोह, सोने, तांबे आढळते. ब. स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. क. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत.

A.अ आणि क बरोबर आहेत
B.अ, ब आणि क बरोबर आहेत
C.अ आणि ब बरोबर आहेत
D.फक्त ब बरोबर आहे

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2024 (Marathi)

Practice more questions