MPSC PYQGeographymarathi
महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा. अ. फोंडा ब. माळशेज क. हनुमंते ड. थळ I. मुंबई - नाशिक II. कोल्हापूर - कुडाळ III. ठाणे - अहमदनगर IV. कोल्हापूर - पणजी
A.II III IV I
B.IV I III II
C.III I IV II
D.IV III II I
Correct answer: D