MPSC PYQHistorymarathi
खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. a. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. b. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली. c. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली.
A.फक्त a आणि c
B.फक्त a आणि b
C.फक्त b आणि c
D.a, b आणि c
Correct answer: D