MPSC PYQHistorymarathi
खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती ? अ. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने 'अमुक्तमाल्यदा' हा काव्य ग्रंथ लिहिला. ब. 'आंध्र भोज', 'अभिनव भोज' असे या राजास संबोधले जात असे. क. पेद्दना हा महान तेलगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. ड. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता.
A.फक्त अ आणि ब
B.फक्त ब आणि क
C.फक्त अ, ब आणि क
D.फक्त ब, क आणि ड
Correct answer: C