MPSC PYQHistorymarathi
"सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबंधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जाण्याचा प्रवास करावा लागतो." हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक _________ येथील होते.
A.विदर्भ
B.मराठवाडा
C.पुणे
D.कोल्हापूर
Correct answer: A