MPSC PYQHistorymarathi
मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कोन्सिल अॅक्ट, 1909 च्या द्वारे _________ केल्या.
A.मॉर्ले-मिंटो सुधारणा
B.मॉंटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा
C.भारतीय शिक्षण सुधारणा
D.भारतीय नागरी सेवा सुधारणा
Correct answer: A