MPSC PYQHistorymarathi
पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते ? अ. पंडित नेहरू व चाउ-एन-लाय ब. पंडित नेहरू व डॉ. सन-यत-सेन क. इंदिरा गांधी व माओ-त्से-तुंग ड. पंडित नेहरू व माओ-त्से-तुंग
A.अ आणि ब
B.क आणि अ
C.क आणि ड
D.फक्त अ
Correct answer: D