MPSC PYQHistorymarathi

मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा. स्तंभ 'अ' (शिक्षा): अ. हद्द, ब. ताझीर, क. किस्सास, ड. तशहीर स्तंभ 'ब' (शिक्षेचे स्वरूप): i. जशास तसे, ii. मानहानी, धिंड काढणे, iii. ताकीद, समज वा हद्दपार, iv. मृत्युदंड, हातपाय तोडणे

A.अ-iii, ब-i, क-iv, ड-ii
B.अ-ii, ब-iii, क-i, ड-iv
C.अ-iv, ब-iii, क-i, ड-ii
D.अ-iii, ब-i, क-ii, ड-iv

Correct answer: C

Source paper

MPSC CS Gazetted Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions