MPSC PYQCurrent Affairsmarathi

'यू.एन. कॉप 15' संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान/विधाने ओळखा. अ. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजूरी देण्यात आली. ब. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. क. 'यू.एन. कॉप 15' चे अध्यक्षपद चीनने भूषवले. ड. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संवर्धनाची, स्वरूपात बदलाचे दुष्परिणाम प्रत्यवन करण्यासाठी प्रयत्नांची या करारमध्ये प्रतिपादन केलेली आहे.

A.अ आणि ब बरोबर आहे
B.ब आणि ड बरोबर आहे
C.ब आणि क बरोबर आहे
D.अ, क आणि ड बरोबर आहे

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions