MPSC PYQCurrent Affairsmarathi
सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा. अ. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. ब. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे. क. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. ड. हे हिंदू धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे.
A.फक्त अ व क बरोबर आहे
B.फक्त अ व ब बरोबर आहे
C.फक्त ब व क बरोबर आहे
D.फक्त क बरोबर आहे
Correct answer: B