MPSC PYQCurrent Affairsmarathi

2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली? अ. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ. ब. मराठवाडा दूध विकास महामंडळ. क. जगटज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ. ड. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ.

A.फक्त अ आणि ड
B.फक्त अ, क आणि ड
C.फक्त ब, क आणि ड
D.फक्त ब आणि क

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions