MPSC PYQCurrent Affairsmarathi
संयुक्त राष्ट्रांच्या 'पोषण वर्धन मोहिमे' संदर्भात खालील विधाने तपासा. अ. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली. ब. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. क. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ड. ही मोहिम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबवण्यात येते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
A.अ आणि ब बरोबर आहे
B.क आणि ड बरोबर आहे
C.अ, क आणि ड बरोबर आहे
D.अ, ब आणि ड बरोबर आहे
Correct answer: C