MPSC PYQCurrent Affairsmarathi

खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. a. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. b. यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. c. ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत.

A.फक्त a बरोबर आहे
B.a आणि b दोन्ही बरोबर आहेत
C.a आणि c दोन्ही बरोबर आहेत
D.a, b आणि c बरोबर आहेत

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions