MPSC PYQIndian Politymarathi

घटनापरिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतूदी समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही? I. अनुच्छेद 51अ नुसार मूलभूत कर्तव्य II. अनुच्छेद 368 नुसार घटनादुरुस्ती III. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी IV. अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम

A.फक्त I बरोबर
B.फक्त II बरोबर
C.वरीलपैकी सर्व बरोबर
D.वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions