MPSC PYQIndian Politymarathi

'स्वामित्व' (SVAMITVA) योजनेची उद्दिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत? अ. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. ब. शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे. क. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे. ड. मालमत्ता कर निश्चित करणे.

A.केवळ अ
B.ब, क आणि ड
C.अ, क आणि ड
D.वरील सर्व

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions